Header Ads Widget

Ashadhi Ekadashi Wishes | आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes | आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा

जय हरी माउली ! आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आषाढी एकादशी  निमित्त Ashadhi Ekadashi Wishes in Marathi शुभेच्छांचा संग्रह. या शुभेछा तुम्ही तुमच्या व्हाट्सअप च्या स्टेटस ला किंवा एसएमएस  द्वारे सुद्धा देऊ शकता . 

चला तर मग..... विठ्ठल विठ्ठल !

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

1) वाट पाहे डोळा 

पंढरपुर वैकुंठ

तिथे नांदतो सखा माझा पांडूरंग 

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) निमित्त सर्व भक्तजनांना हार्दिक शुभेच्छा 🙏

2) वाट चालतो पंढरपुराची 

साद घालती मुर्ती विठ्ठलाची 

आषाढी एकादशीच्या  (Ashadhi Ekadashi ) भाविकभक्तांना हार्दिक शुभेच्छा 🙏

3) वाट काट्याकुठ्याची 

त्यातही श्रीरंग विठ्ठलाची माया

नाम घेता विठ्ठल विठ्ठल 

तरले बहुजन 

आषाढी एकादशीच्या  (Ashadhi Ekadashi )  निस्सीम भक्तांना हार्दिक शुभेच्छा 🙏

4) सापडणे वाट 

भुलोकी वैकुंठाची 

नाम घेता पांडुरंग 

वाटे दिसे त्रैलोक्याची 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) निमित्त हार्दिक शुभेच्छा  🙏

5) विठ्ठल नामे तरले कोटीजन 

नामाचा महिमा किती वर्णवू मी अपार 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा  🙏

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

6) नाम संकीर्तन विठ्ठलाचे 

गर्जे ह्रदयी माझ्या 

रोम रोम झाला पांडूरंग 

करिता जयघोष विठ्ठलाचा 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा 🙏

7) मुखी घेता विठ्ठल नाम सर्वकाळ 

टळतील चौ-याऐंशीचे फेरे

ह्रदयी धरिता विठ्ठल 

होईल निराकार निर्गुण 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🙏

8) जपाअजप विठ्ठल नाम 

सुकाळ आला महाकैवल्याचा 

काळाबाई सरली, माया गेली 

भीमावरी आला विठ्ठल सखा 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा  🙏

9) नाम अनाम विठ्ठल शब्द 

अनुहत ध्वनी गर्जे 

शब्द झाला पांडूरंग 

वीणा वाजे आकाशात 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा  🙏

10 ) निर्गुण ब्रम्ह झाले सगुणाकार 

पांडवांचा सखा आला पंढरपुरी 

सारी रूपे एक झाली 

शोभला विटेवरी

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा 🙏

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

11) तन मन अर्पूनी 

ह्रदयी चिंतले विठ्ठल नाम 

उध्दार झाला कुळाचा 

जिंकला हा कलीकाळ

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) निमित्त शुभेच्छा  🙏

12) मी तु पणाची झाली बोळवण 

एकाजनार्दनी पांडुरंग विठ्ठल 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा  🙏

13) विठ्ठल नामे आम्ही तरलो

मुक्त झालो देहातुनी 

बहुपुण्यराशी फलदायी झाल्या 

आम्ही झालो वैकुंठवाशी 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा  🙏

14) एकमेव साधन 

नाम हेची मुक्ति कारण 

विठ्ठल विठ्ठल नाम घेता 

चारी मुक्ती साधियेल्या 

साक्षत्वासी आला अलक्ष निरंजन 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा  🙏

15) बापरखुमादेवीविटेवरी उभा 

तो मी भजला पांडुरंग.

रंगलो रंगात विठ्ठल नामाच्या 

मी हो झालो श्रीरंग 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा  🙏

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

16) घरी दारी वनी शोधला 

दिसला नाही पांडुरंग 

अंतरंगात जाता 

साक्षीत्वाशी आला श्रीरंग 

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

17) जप तप यज्ञ बहिर्मुखी साधना न देई मुक्ती 

विठ्ठल नाम साधन एक 

तारूनी नेती नामधारकास

आषाढी वारीच्या  (Ashadhi Ekadashi )  हार्दिक शुभेच्छा  🙏

18) राम कृष्ण हरी केशवा माधवा

पंचाक्षरी मंत्र जपावा सर्वकाळ 

चुकला देह फिटले बंध

एकरूप झालो विठ्ठलाशी  

आषाढी एकादशी  (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा 🙏

19) नाथा घरी पाणी भरी 

जनी साठी धान्य दळी

विठ्ठल माझा भक्तासाठी धावून येई 

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

20) विठ्ठलनामापुढे कलीकाळाचा रीघ न चाले 

विठ्ठलनामे काळ सरला 

भक्तगेला वैकुंठाशी 

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

21) अगमा निगमा न कळे थोरवी विठ्ठलाची 

वेद पुराणेही थकून जाती महती गाता विठ्ठूनामाची 

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा 🙏

22) विठ्ठूनामाचा महिमा थोर 

किती वर्णू मी अजाण 

शब्दही अपुरे पडले 

विठ्ठल झाला करूणावतार

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या हार्दिक शुभेच्छा 🙏

23) विठ्ठू नामाचा गजर

चालती पाऊले पंढरीची वाट

आषाढीच्या वारीच्या (Ashadhi Ekadashi )  भाविकांना शुभेच्छा 🙏

24 ) अगम्य अनंत विठ्ठल परमेश्वर

वारकरी झालो मी पंढरीनाथाचा भक्त 

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

25) भीवरेच्या तीरी नांदतो श्रीहरी 

नादब्रह्म विठ्ठूनामाचा गर्जे नभदारी 

आषाढीच्या वारी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

26) परब्रम्ह अवतरले भीमातिरी 

वारीकारी वारी करिती आषाढी एकादशी

आषाढ एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

27)  नाम विठ्ठल अंनंत स्वरूप 

अलख अगम अनामी 

तोची सर्व व्यापक

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

28) विठ्ठल नामाचा गजर 

टाळ, विणा, चिपळ्या गाती 

पांडुरंग पांडुरंग 

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

29) लागला छंद तुझ्या नामाचा 

चालतो वारकरी पंढरीच्या वाटा 

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

30) वार वार वारकरी 

धरितो कास विठ्ठल भेटीची 

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) च्या शुभेच्छा 🙏

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

Read Others

Post a Comment

0 Comments