Anniversary wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी खूप साऱ्या Anniversary wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहोत. या शुभेच्छांचा उपयोग तुम्हाला तुमच्या Anniversary वेळी बायकोला किंवा नवऱ्याला खुश करण्यासाठी उपयोगी येऊ शकतात.
विशेष म्हणजे ह्या शुभेच्छा तुम्ही Ring Ceremony किंवा लग्नाचा वाढदिवस किंवा साक्षीगंधचा वाढदिवस या अश्या दिवशी ह्या शुभेच्छा देऊन तुम्ही आपल्या साथीदाराला खुश ठेऊ शकता. चला तर मग बघूया.
Anniversary wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
1) "तुझ्या माझ्या नात्याला
एक वर्ष पुर्ण झाली.
सुखी संसाराची वीण धाग्याधाग्याने वीणली "
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
2) "तुझ माझ नात याच दिवशी फुलल
जेव्हा ह्रदयाला ह्रदय जोडल गेल."
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
3) "तु आणि मी
जशी ऊन सावली
आपल्या नात्याची आहे आज anniversary "
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
4) "बघता बघता anniversary चा दिवश उगवला
आपल्या नात्याला गुलमोहराचा बहर आला"
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
5) "पावलोपावली नात फुलत जावो
anniversary चा दिवस क्षणाक्षणाला येवो."
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
6) "जोडी आपली अगळीवेगळी
anniversary च्या दिवशी आजुनच उठून दिसावी."
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
7) "नात जोडल गेल याच दिवशी
प्रेम खुलाव दर Anniversary च्या दिवशी "
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
8) "तुझ्या माझ्या नात्याला आणी काय हव...
Anniversary च्या दिवशी प्रेमात न्हाऊन निघाव."
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
9) "जडली प्रीत तुझ्यावर
लागला लळा तुझ्या सुंदरतेचा
Anniversary चा दिवस आला प्रेम फुलवायला"
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
10) "प्रेम रंगात रंगलो तुझ्या
तुझाच झालो तेव्हा
Anniversary आली आपली प्रेमाचा रंग एक करण्या"
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
Anniversary wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11) "प्रेमाला बहर यावी
दोघांच्या सोबतीने
Anniversary साजरी करावी
आपुलकीने"
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
12) "तुझ्या प्रीतीचा मोह मला आवरेना
Anniversary आहे आज आपली
म्हणुनच फुलवूया कळी गोड नात्याची"
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
13) "टिपूर चांदण्याराती Anniversary ची प्रीत न्यारी
तुझ्या माझ्या नात्याची चकोर चांदणी"
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
14) "आजही आठवते ती सांजसंध्याकाळ
एक झालो होतो बांधून लग्नाची गाठ "
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
15) "दोन जीवांच अनोख नात एक झाल
बांधून वीण नात्याची Anniversary साजरी करूया प्रेमाची "
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
16) "प्रेमानी फुलावी पाकळी नात्याची
Anniversary मानावी भाकरी संसाराची "
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
17) "Anniversary सुखसोहळा घेऊन आली
प्रेमाची उधळण करण्या आतुर झाली"
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
18) "अजन्म साथ तुझी असावी.
Anniversary आपली रोजच साजरी करावी."
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
19) "सातजन्माची सोबत तुझ्यासवे
श्वासाश्वाची माळ तुझ्यासवे
Anniversary हि आपली आज आली
साजरी करूया एकजीवाने "
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
20) "हा चंद्र तुझ्यासाठी
हि रात तुझ्यासाठी
हि रास ताऱ्यांची तुझ्यासाठी
Anniversary च्या शुभेच्छा साजणी"
👫 Anniversary 💝 च्या खूप खूप शुभेच्छा !👫
0 Comments