Header Ads Widget

Marathi Ukhane for male | मराठी उखाणे नवरदेवासाठी

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Marathi Ukhane for male जे मराठी उखाणे नवरदेवासाठी उपयोगी आहे.

marathi ukhane for male
marathi ukhane for male


Marathi Ukhane for male | मराठी उखाणे नवरदेवासाठी


marathi ukhane for male हवे असतील तर येथे तुम्हाला marathi ukhane for male funny, marathi ukhane for male comedy, marathi ukhane for male for pooja, marathi ukhane for male love marriage, marathi ukhane for male shivray, marathi ukhane for male makar Sankranti, marathi ukhane for male mahadev, marathi ukhane for male gruhpravesh, marathi ukhane for male friend, marathi ukhane for male buddhist, ukhane marathi for male jay bhim, ukhane marathi for male wedding, ukhane marathi for male love, ukhane marathi for male baby shower, ukhane marathi for male with male, ukhane in marathi for male satyanarayan, marathi Ukhane for male wedding हे सर्व एकाच ठिकाणी मिळतील.

यामध्ये सोपे उखाणे,मराठी उखाणे नवरदेवासाठी,उखाणे मराठी,सोपे उखाणे नवरदेव,उखाणे मराठी कॉमेडी,उखाणे मराठी नवरदेव,विनोदी उखाणे पुरुषांसाठी,उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव हे सर्व तुम्हाला याच post मध्ये मिळतील.


Marathi Ukhane for male funny | मराठी उखाणे नवरदेवासाठी | विनोदी उखाणे पुरुषांसाठी

उखाणे मराठी कॉमेडी


1. झाली लग्नाची करून PPT 
_____ आमची जणू ChatGpt 

2. म्हैस खाते रानातला हिरवा गार चारा
_____आमची जणू तापमापीचा चढता पारा

3. हिरव हिरव झाड
त्याच्यावर सुंदर सुंदर पक्षी
आमची ______ जणू
माझ्या आयुष्यातील वेड्यावाकडी नक्षी

4. गुलाब असतो गुलाबी
जमाल गोटा खाऊन ______ झाली जुलाबी

5. खरं आहे, रंग आहे गोरा गोरा
पण आमच्या ______च्या तोंडात
नेहमीच मिश्रीचा पोबारा

6. शेतात लावली काकडी
आमची ही_____ जणू केसाळ बोकडी

7. संसाराचे प्रतीक मी मनावर ठसवलं
______ने मला मेकअप करून फसवलं

8. लग्न करून फडकवला झेंडा
आमची ही_____जणू जंगलातला काळा गेंडा

9. उन्हाळ्यात शेतात लावला ऊस
त्यात पडला पाऊस
____ बरोबर लग्न करून फिटली माझी हाऊस

10.  दुकानात मिळतो पिण्यासाठी फंटा....
आमची _____ जणु
नुसतीच वाजती घंटा....

11. बघतोय मी बायकोला, करतोय मी भाजी....
भाजी नाही झाली चांगली तर,
______ खाईल मला ताजी....

12. पप्पा ची परी केली मी बायको
पप्पाची परी केली मी बायको
पण लग्न झाल्यावर मला कळले
______ तर आहे सायको

13.  कलिंगड खातो विदाऊट सीजन
____ नेहमी भांडते माझ्याशी विदाऊट रिजन

14. ती बनवते पोहे मी देतो लाईक
नाव घेतो _____च,
कारण तीच माझं माईक

15. लोणच्याचा खार लोणच्याचा खार
_____ आमची जणू भुईला भार

16. आयुष्यात नाही काही खास विशेष
____च नाव ऐकल्यावर होतो मी,
घाबरून फ्रेश

17.  दहावी पास पण बारावी फेल
_____बरोबर लग्न करून झालय माझ जेल

18. प्रेमाच्या माळेत ती माझं पहिलं फुल
____च नाव घेतो
कारण माझ्या आयुष्याच्या झाल्यात दांड्या गुल

19. सफरचंदाला हिंदीत म्हणतात सेब
मी घरी नसल्यावर _____ ढापती माझी जेब

20.  फिरता फिरता सापडला,
सोन्याचा सिक्का खोटा
_____ आमची जणू
अंगापेक्षा बोंगा मोठा

21. लग्नाला लागतात साक्षीदार 
______ च्या डोक्यात कोंडा फार

22. लग्न करून आलो मी घरात 
_____ ने काढली माझी गाढवावरून वरात 

Marathi Ukhane for Male Wedding

लग्नावेळी मराठी उखाणे नवरदेवासाठी


23. जाई जुईच्या फुलांचा सुटला सुगंध 
 ____च्या सहवासात मला झाला आनंद.

24. नाशिकचे द्राक्ष, नागपुरची संत्री
______आजपासुन आहे माझी गृहमंत्री.

25. भाजीत भाजी मेथीची______आहे माझ्या प्रितीची.

26. ब्रह्मगिरी पर्वतावर शंकर पार्वतीची उडी 
______च्या जीवनात आहे मला गोडी.

27. सीतेसारखे चारित्र्य, अप्सरेसारखे रूप
_____मला मिळाली आहे सुस्वरूप.

28. कोरा कागद, काळी शाई 
_____ला मंदिरात जाण्याची फार झाली घाई.

 29. चांदीचा पाट त्याला सोन्याचे ठसे 
______ला पाहून चंद्र सूर्य हसे.

30. शोकेसच्या कपाटात ठेवला पैका
______चे नांव घेतो सर्वजण ऐका.

31. चांदीची सायकल सोन्याचे सीट,
______चल जाऊ डबल सीट.

32. घरात होते देवघर, त्यात होती पळी 
 ______जशी चाफ्याची कळी.

33. माजघरात माजघर, माजघरात होता कोणारा, कोणाऱ्यात होते गहू, आईबापांनी माझे लग्नच केले नाही तर नाव कोणाचे घेऊ.

34. पांडुरंगाच्या देवळाला सोन्याचा कळस
 _____चे नाव घ्यायला मला नाही आळस.

35.शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा,
______चे नाव घेतो माझी वाट सोडा.

36.चांदीची लोटी सोन्याची झारी 
______सर्व स्त्रियांत माझी प्यारी

37. दारी होते अंगण अंगणात होता बदाम 
______च्या हाती संसाराचा लगाम 

38. चांदीच्या हंड्यावर सोन्याचे झाकण 
______च्या हातात हिऱ्याचे कांकण 

39. कपाळाचे कुंकू चंद्राची कोर 
______च्या जीवावर मी आहे थोर

40. बांबूची काठी त्याला लोखंडाचा भाला 
____ने केली खून फिरावयास चला

41. लोखंडाच्या बैलगाडीला सोन्याच्या पट्ट्या 
_____नाव घेतो देखमुखांचा पठ्ठ्या 

Marathi ukhane for male satyanarayan pooja

सत्यनारायणाच्या पूजेसाठी सोपे उखाणे नवरदेव


 42. आई बाबा माझे दोघेही हौशी 
_______च नाव घेतो आजच्या या पूजेच्या दिवशी 

43. पूजा झाली संपन्न करून सगळ्यांना नमन 
_____ च नाव घेतो सफल होऊ दे होम हवन 

44. पूजा म्हणजे शुभकार्याचा साक्षीदार 
______चा माझ्या जीवनात आहे खूप मोठा आधार

45. पूजेच्या दिवशी घालतो शर्ट पॅन्ट नवी 
जन्मोजन्मी _____ हीच बायको हवी 

46.सगळ्यांचे स्वागत करतो हसून 
_____ चे नाव घेतो पूजेच्या दिवशी पाटावर बसून

47. पूजेच्या दिवशी लावतो दिवा 
_____ चे नाव घेतो वाटतो तिचा हेवा 

48. पुणे टू मुंबई, प्रवास होतो टॅक्सीने 
_____ चे नाव घेतो देवा ब्राह्मणाच्या साक्षीने 

49. असं म्हणतात दुर्घटना से देर भली 
_____ चे नाव घेतो जय बजरंग बली 

50. पूजेचा प्रसाद घेतो मी वाकून 
_____ चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखून

51. भाजीत भाजी मेथीची हे झालं जुनं 
पूजेच्या दिवशी_____ नाव घेतो आता काही उणं

Marathi ukhane for male love marriage

लग्नासाठी उखाणे


52. गाडीच्या दवाखान्याला म्हणतात गॅरेज 
_____च्या दवाखान्यात नीट झालो,
 ते माझं लव मॅरेज 

53. लग्नाला म्हणतात इंग्लिश मध्ये मॅरेज
______ चे नाव घेतो करून तिच्यासोबत लव मॅरेज

54. सायकल ला असते कॅरेज
_____च आणि माझं झालं लव मॅरेज 

55. प्रेमात होतो मी वेडा, करायचं होतं मॅरेज 
_______सोबत केलं सक्सेसफुल लव मॅरेज

56. जी होती मनात, तीच आणली घरात
_____ चे नाव घेतो ,
करून लव मॅरेज ची वरात

57. आमच्या प्रेमाने गाठली उच्चतम मजल 
कोणालाच सुटेना _____ आणि माझ्या लव मॅरेज च पझल 

58. घड्याळात असतात काटे बारा 
आमची मुलं होईल 
_____च्या आणि माझ्या लव्ह मॅरेज चा पसारा 

59. प्रेमाचा स्वरूप म्हणजे राधाकृष्ण ची जोडी 
 कधीच उलगडेना _____च्या आणि माझ्या लव्ह मॅरेज ची कोडी

60. आपलं प्रेम म्हणजे राधा कृष्णाच्या प्रेमाचा अथांग सागर 
भरू दे अशीच आमच्या लव्ह मॅरेज ची घागर

61. आमचं Love Marriage आहे true,
घेतो नाव ____ जी आहे माझं cute crew.

62. लव्ह मॅरेज आमचं नाही फारसा गाजा वाजा 
नाव घेतो______ तिचा मी राजा

63. No doubt, Love Marriage is our vintage,
____ च नाव घेतो,ती माझ्या प्रेमाच्या heritage.

64. प्रेमातून केलं Love Marriage,
घेतो नाव ____ , ती माझ्या जीवनाची coverage.

Marathi Ukhane for male Shivray

शिवरायांवर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी 


65. शिवरायांचे धैर्य आणि स्वाभिमान ठेवतो उरात 
____ चे नाव घेतो त्यासाठी लढेल अखेरच्या श्वासात


66. जन्मलो जरी साधा 
पण छत्रपतींचा इतिहास आहे पाठ 
_____च नाव घेतो 
जिच्यामुळे मनाला मिळतो शांततेचा घाट

67. शिवरायांच्या प्रेमाने उमगलेलं आमचं प्रेम 
_____ आहे माझ्या जीवनाचे तेजस्वी फेम

68. स्वराज्याची ज्योत उरात पेटलेली 
____ ची सावली माझ्या प्रीतीने भरलेली


69. शिवरायांचा मावळा, शंभूंचा छावा 
_____ च नाव घेतो,
 करून सगळ्यांचा दावा 

70. तोफेच्या आवाजात नव्हे प्रेमाच्या शांततेत ताकद असते 
_______जी माझ्या मनाच्या सिंहासनावर विराजते 

71. शिवरायांसारखे शौर्य असावे माझ्या अंगी 
____ च्या प्रेमामुळे आयुष्य झाले रंगीबेरंगी

72. स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमी शिवराय,
घेतो नाव ____ च , 
ती माझ्या जीवनाची शुद्ध साय.

73. सिंहासनावर बसले शिवराय, 
तेजस्वी त्यांची छाया,
घेतो नाव ____च ,जी माझ्या जीवनाची आया.

74. शिवरायांचं नाव घेऊन करतो सुरुवात,
घेतो नाव ____च , जा माझ्या सौभाग्याची प्रभात.

75. तोफांची गजर, भगव्याची शान,
____ च नाव घेतो, ती माझ्या जीवनाची ओळख महान.

76. गड, किल्ले, भगवा झेंडा – यांचं मुळं शिवबाचा ठसा,
घेतो नाव ____ च, जिच्यावर माझ्या प्रेमाचा वसा.

77. शिवरायांचा अभिमान, मराठी मनाचा श्वास,
____ च नाव घेतो, जिच्यामुळे आयुष्य झाले खास 

78. शिवरायांची तलवार होती अन्यायावरची धारा,
____च नाव घेतो ती माझ्या सौभाग्याची तारा.

79. शिवरायांची सिंहगर्जना आजही मनात घुमते,
 ______च नाव घेतो, 
जिच्यामुळे माझं आयुष्य उजळून निघते.

80. प्रेमात रंगला जीवनाचा प्रत्येक क्षण 
लव मॅरेज केलं, ____ आहे माझ्या जीवनाचं
 अनमोल धन 

81. Love Marriage केलं without any lag,
घेतो नाव ____, जी माझी forever tag.


Marathi Ukhane for male makar Sankranti


 मकर संक्रांति वर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी 


82. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,
 ____ ने केला माझ्या आयुष्यात जोरदार मेला

83. पतंग उडवू या आकाशात रंगीत,
घेतो नाव ____ च 
जिच्यासोबत आयुष्य आहे खूपच संगीत.

84. आकाशात पतंग, हातात दोर,
घेतो नाव ____ च, जी आहे माझ्या जीवनाचा ठेवा कोर.

85. तिळगुळ वाटलं, wishes दिल्या खास,
घेतो नाव ____ च, जिच्यावर माझं प्रेम आहे
शेवट पर्यंत श्वास.

86. आज आहे मकर संक्रांति 
_____ चे नाव घेतो 
कारण तिने माझ्या आयुष्यात केली क्रांती

87. पतंग उडवतो वर, पण माझं लक्ष खाली,
 ____ च नाव घेतो, कारण तीच आहे माझ्या काळजाची लाली!

88. तीळ आणि गूळ यांचा मेळ,
____ च नाव घेतो, कारण जुंपला आम्ही आमच्या प्रेमाचा खेळ 

89. तिळाचा कण लागला गोड 
____ ची आणि माझी जमली जोड 

90. मकर संक्रांति म्हणजे नवीन वर्षातील पहिल्या सणाची चाहूल 
_____ चे नाव घेतो टाकतो संसारात पहिलं पाऊल 

91. माझं प्रेम म्हणजे आकाशात उडणारा पतंग,
डोळ्यात स्वप्नं आणि मनात _______चा रंग,

92. सात रंगांची पतंग, 
गोड तिळगुळाची वाटी,
घेतो नाव ____च , 
जिच्या आठवणींनी भरते 
माझ्या हृदयाची पाटी.

93. साखरेचा खडा आणि गूळाचा खडा,
घेतो नाव ____ च, जी माझ्या जीवनातील तिळगुळचा सडा!


Marathi ukhane for male mahadev


महादेवांवर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी 


94. महादेवाच्या चरणी वाहतो बेलपत्र खास 
____ आहे माझ्या जीवनाचा तेजस्वी प्रकाश 

95. हर हर महादेव म्हणत चालतो जगात 
____ चे स्थान आहे, माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात 

96. शिवरायांचा पराक्रम, महादेवाची करुणा,
____ आहे माझ्या प्रेमाची भावना.

97. भोलेनाथाच्या चरणी ठेवतो मन,
घेतो नाव ____च , जिच्यामुळे मिळालं मला प्रेमाचं धन.

98. हर हर महादेव , हर हर महादेव म्हणत 
भरतो उत्सवात रंग,
_____ शिवाय अधुरा वाटतो जीवनाचा संग

99. शांत रूप , तांडवाची गती
____ म्हणजे माझ्या संसाराची मूळ गती 

100. तांडव करतो, पण हृदयात करुणा,
घेतो नाव ____ च, जी माझी जीवनसाथी – सौंदर्याची सगुणा.

101.शिव आणि पार्वती यांचा चांगला जोड 
____ मुळे झाले जीवन माझे गोड

102. महादेवाच्या पायाशी ठेवतो मन , होतो समर्पण 
______च्या प्रेमात हरवतो प्रत्यक्ष क्षण 

103. महादेवाचा आशीर्वाद आणि _____ ची साथ 
दोघांनी दिले जीवनाला, अपार सौख्याची वाट 

Marathi ukhane for male Gruhpravesh


 गृहप्रवेशावर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी 


104. सजलं नवं घर, स्वप्नातलं एक दार,
____ च नाव घेतो, जिच्यासोबत सुरू झाला संसार.

105. शंख ध्वनीचा प्रकाश, वास्तु शांतीचा गजर 
_____ नेहमीच माझ्या हृदयात हजर 


106. नव्या घरात आलो, आले सुखाचे वारे 
____ च्या प्रेमाने फुलले माझ्या जीवनाचे झरे 

107. अंगणात तुळस ओट्यावर रांगोळी 
______ च्या Gruhpravesh ने घरात झाली दिवाळी 


108. घराच्या उंबरठ्याला लावलं तोरण 
____ झाली माझ्या Gruhpravesh चं कारण 

109. नव्या घरात केलं मंगल पदस्पर्श 
____ आहे प्रेमाचा खरा आदर्श 

110. पायरीवर रांगोळी, कुंकू आणि दिवा 
Gruhpravesh च्या दिवशी ____ च्या पदस्पर्शाने सुरू झाला अध्याय नवा 

111. Gruhpravesh ला सजवलं सगळं घर 
______ आहे माझ्या आनंदी गीताचे स्वर 

112. दरवाजाला तोरण देव्हाऱ्यात समई 
_____ आहे माझ्या जीवनाची खरी कमाई
 
113. Gruhpravesh च्या दिवशी आले हजार पाहुणे 
____ चे मजाक उडवतात, तिचे सगळे मेव्हणे 

114. घरात ठेवलं गोंधळाचे थाट , 
____ साठी राखीव माझ्या शेजारील पाट

115. Gruhpravesh च्या दिवशी घरात टाकलं पहिलं पाऊल 
______मुळे संसारात फुललं नवीन पर्वा ची चाहूल 

116. नवीन घर , नवीन स्वप्न , नवी वाट 
____ च्या सोबतीने gruhpravesh च्या दिवशी, सजली ही सुंदर गाठ 

117. गृहप्रवेशाच्या वेळी , घरात वाजले मंगल वाजंत्र
____आहे माझ्या जीवनाच एकमेव केंद्र 

118. आज होता गृहप्रवेश 
पण खरं तर ___ नी केलाय माझ्या हृदयात कधीच प्रवेश


Marathi ukhane for male Friend

मित्रावर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी 


119. गप्पांचा कट्टा, आणि मस्तीची साथ,
____चा नेहमी मैत्रीसाठी पुढे हात 

120. सुखात हसणारा, दुःखात रडणारा,
____ आहे जो खराखुरा साथ देणारा.

121. गाडीला असतो स्टार्ट, 
_____शी मैत्री म्हणजे खरंच स्मार्ट 

122. मैत्रीचं नातं असतं सगळ्यात भारी,
____ शी बोलल्यावर दूर होतात टेन्शन सारी 

123. मैत्रीच्या प्रवासात____ची साथ होती खरी 
म्हणूनच सांभाळली माझ्या जीवनाची धुरी 

124. अडचणीत उभा, संकटात खंबीर,
____म्हणजे मैत्रीतला खरा खुरा शूरवीर

125. कधी कट्टी, कधी बट्टी, पण प्रेम तसंच जपलेलं,
घेतो नाव ____ च, ज्याचं नातं माझ्यासोबत कायम रंगलेलं!

126. Life मध्ये खूप भेटले लोक,
पण एकच झाला true Friend,
घेतो नाव ____ च, जो माझ्या दुःखातही उभा असतो end-to-end.

127. Whatsapp group मधला सगळ्यात active Friend,
घेतो नाव ____ च , जो ना येतो वेळेवर, 
ना देतो reply at the end!

128. College cuttings आणि Fun trend,
_____आहे माझा forever Friend.

129. Friend असावा loyal आणि heavy supportive,
_____ माझ्या success मध्येही असतो super participative.

130. Insta वर reel, आणि Mind मध्ये heal,
_____ माझा real Friend for real feel.

131. आपली दोस्ती Desi trend,
घेतो नाव ____ च, जो आहे माझा one and only Friend.

132. बालपणाचा Friend, आठवणींचा ब्रँड,
नाव घेतो_____च, जो आजही आहे माझ्या जिव्हाळ्याचा stand.

133. Friend असावा थोडा वेडा, थोडा समजूतदार,
घेतो नाव ____ च, जो हसवतो आणि देतो आधार.


Marathi Ukhane for male Buddhist


बुद्धांवर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी


134. त्रिशरण, पंचशील घेतला वसा,
माझ्या ______च नाव घेतो प्रेमाचा ध्वनी वाजवून खासा।

135.  भगवान बुद्धांचे विचार घेतले मनाशी,
माझ्या _____ च नाव घेतो आनंदाने निशाशी।

136. शांती, करुणा ही बुद्धांची शिकवण,
______च नाव घेतो, हीच माझ्या जीवनाची सजवण।

137. धम्माच्या मार्गावर चालतो नित्य,
_____च नाव घेतो, तीच आहे जीवनाची नित्य।

138. बुद्ध विहारात घालवले बालपण,
_____च नाव घेतो, कारण तीच माझं भाग्य पण।

139. तिन्ही रत्नांमध्ये माझा विश्वास,
_____च नाव घेतो शांततेच्या प्रकाशास।

140. बुद्धाचा मार्ग, धम्माची वाट,
______च नाव घेतो, तीच आहे मनाची साथ।

141 . पंचशीलाचं पालन करतो रोज,
______च नाव घेता हृदयात फुलतो साज।

142 . ज्ञानाच्या दिव्याने उजळलो मन,
माझ्या _____च नाव घेणं हेच खरे धन।

143 . बौद्ध धम्म माझा धर्म, समतेचा मंत्र,
_____च नाव घेतो, तीच माझं आयुष्यभरचं केंद्र।

Ukhane marathi for male Jay Bhim


बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी

144. संविधान दिलं बाबासाहेबांनी आपल्याला शान,
तिचं नाव घेतो, तीच माझं जीवनगान।

145. न्याय, समता आणि बंधुता हे तीन शब्द अमोल,
तिचं नाव घेतो, जिच्या प्रेमाने झालो मी दंगलमोल।

146. डॉ. आंबेडकरांचा घेतो मी आशीर्वाद,
पत्नीचं नाव घेतो, तीच आहे माझं सौख्यसाज।

147. जय भीमच्या घोषात आहे आमची ओळख,
तिचं नाव घेतो, तीच माझ्या जीवनाची लेख।

148. बाबासाहेबांचे विचार घेऊन मनात ठेवलं तेज,
तिचं नाव घेतो, तीच आहे माझं सौंदर्यांचं सेज।

149. बाबासाहेबांचं स्वप्न उराशी धरतो,
माझ्या पत्नीचं नाव अभिमानाने घेतो।

150. संविधानाची गाथा वाचली रोज,
तिचं नाव घेतो, तीच माझं प्रेमाचं मोज।

151. जय भीम म्हणताना वाढतो ऊरात जोश,
माझ्या सौभाग्यवतीचं नाव घेईन अगदी हळुवार-होश।

152. भीमाच्या विचारांनी घडवले आयुष्य,
तिचं नाव घेतो, कारण तीच आहे सौख्याचं वैशिष्ट्य।

153. ज्ञान, समता, न्याय हे आमचे ब्रीद,
तिचं नाव घेतो, कारण तीच माझं सौख्याचं गीत।

Ukhane marathi for male Love


प्रेमावर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी


154. गुलाबाचं फूल आणि त्यावर दवबिंदू,
______चं नाव घेतो, 
जिच्यावर माझं प्रेम आहे उंदडू।

155. चहा शिवाय सकाळ नाही,
तिच्या हास्याविना रात नाही,
माझ्या प्राणसखीचं _____च नाव घेतो, 
जिच्याविना माझं काहीच नाही।

156. चंद्र-सूर्य आणि धरती यांचा संग,
______चं नाव घेतो,
कारण तीच माझ्या हृदयाचा रंग।

157. तिच्या डोळ्यांत पाहिलं स्वप्नांचं घर,
_____चं नाव घेतो, तीच माझं आयुष्यभरचं वर।

158. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर _____चं नाव असावं,
प्रेमाचं हे नातं सदा जपावं।

159. सगळं विश्व जरी मिळालं,
तरी तिचं प्रेमच सर्वस्व वाटतं,
____चं नाव घेतो, 
जिच्यावर आयुष्यभराचं प्रेम वाटतं।

160. साखरपेक्षा गोड,
गुलाबापेक्षा सुंदर,
___चं नाव घेतो, 
जिच्या प्रेमात मी आहे अखंड बंदर।

161. तिच्या सहवासात विसरतो सारा त्रास,
नाव घेतो _____चं, जिच्या प्रेमात आहे खास।

162. तिच्या आठवणींनी भरतो हृदयाचा दरबार,
नाव घेतो ______चं, कारण तीच माझा संसार।

163. हृदयात जपलेली तिची प्रत्येक एक आठवण,
____चं नाव घेतो,
जिच्यामुळेच आयुष्य झालं साजण।

164. तिच्या नावात आहे जादूची छाया,
नाव घेतो _____चं,
जिच्याशिवाय मनाला नाही माया।

165. पावसात भिजलेलं तिचं हास्य आठवतं,
____चं नाव घेतो,
जिच्यावर माझं प्रत्येक क्षण झुकतं।

166. तिच्या हातात हात असेल तर वाट कधीच नाही अडते,
नाव घेतो ______चं, जिचं प्रेम मनापासून वाटते।

167. तिच्या मिठीत सापडलं शांततेचं घर,
नाव घेतो ____चं, जिच्यावर प्रेम केलं भरभरून भर।

Ukhane marathi for male baby shower


Baby shower वर आधारित मराठी उखाणे नवरदेवासाठी


168. बाळाच्या आगमनाची वाट पाहतो हसरा,
माझ्या गोड सौभाग्यवती _____चं नाव घेतो साजरा।

169. आनंदाच्या क्षणांची सुरू झाली आहे मोजणी,
______चं नाव घेतो,
जिच्या कुशीत येणार आहे माझी जीवनगाणी।

170. लवकरच बाळ येणार, सजतो घरप्रांगण,
_____चं नाव घेतो,
जिचं ममतेने भरलेलं आहे अंगण।

171. तिच्या पोटात फुलतो आहे एक नवं स्वप्न,
______चं नाव घेतो,
जिच्या प्रेमात आहे बाप होण्याचं माझं स्वप्न।

172.बाळाच्या स्वप्नांनी रंगतोय आमचं घर,
____चं नाव घेतो,
कारण तीच आहे सगळ्यात जास्त सुंदर।
 
173. प्रेमाचा झरा, आनंदाचा शॉवर,
नाव घेतो ____चं,
कारण आज आहे Baby Shower!

174. सोन्यासारखं नातं, गुलाबासारखं पाव्हर,
नाव घेतो _____चं,
कारण खास आहे हा Baby Shower!

175.बाळ येणार म्हणून सजतोय संसार,
नाव घेतो _____चं, कारण तिच्यामुळेच आहे,
Baby Shower चा हा खास दरबार।

176. तिच्या चेहऱ्यावर दिसतो आईपणाचा गोड स्वर,
नाव घेतो _____चं,
साजरा करतोय आम्ही Baby Shower!

177.स्वप्नं बाळाची, ओंजळीत साठवलीय थोडी,
नाव घेतो _____चं, जिच्या कुशीत वाढते एक नवी गोडी।

178. हातात मेहंदी, चेहऱ्यावर लाजरी नजाकत,
नाव घेतो ____चं, कारण तिच्या प्रेमात आहे जगण्याची ताकद।

Marathi ukhane for male Romantic


मराठी उखाणे नवरदेवासाठी 


179. तिच्या हास्याचं जाळं पडलं हृदयावर,
नाव घेतो _____चं,
 जिच्यावर जीव झेलतो रोज प्रत्येक श्वासावर।

180. चंद्र-सूर्य हवेच असतात आकाशाला,
नाव घेतो _____चं,
जिच्याशिवाय कल्पनाही करवत नाही जीवनाला।

181. तिचं प्रेम आहे माझ्या श्वासात साठलेलं,
नाव घेतो ____चं,
जिच्यासोबत प्रत्येक स्वप्न रंगलेलं।

182. तिच्या डोळ्यात हरवतो मी रोज नव्याने,
नाव घेतो _____चं, जिच्या मिठीत सापडतं सुख साऱ्याने।

183. ती आहे माझं आयुष्य, तीच माझा विश्वास,
_____चं नाव घेतो, जिच्यामुळेच मिळतो जीवनाला सुवास।

184. तिच्या कुशीत विसावतो जीव,
नाव घेतो ___चं,
जिच्यावरचं प्रेम आहे खरं आणि थेट ओटीव।

185. तिचा स्पर्श म्हणजे शांततेचा श्वास,
नाव घेतो ____चं,
जिच्यासोबत आहे प्रत्येक दिवस खास।

186. ओठांवर तिचं नाव, आणि मनात तिचं घर,
नाव घेतो _____चं,
कारण तिच्याशिवाय मी आहे अधूरा मंतर।

187. ती जेव्हा समोर असते, थांबतो वेळ क्षणभर,
नाव घेतो ____चं
 जिच्या डोळ्यात आहे माझं प्रेम आभाळभर।

188. फुलांच्या गंधातही तिचा सुगंध असतो,
______च नाव घेतो, जिच्या प्रेमातच आयुष्यभर हसतो।


इतर वाचा 




Post a Comment

0 Comments