50+ Brother Birthday Wishes in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
या लेखामध्ये तुम्हाला Brother Birthday Wishes in Marathi म्हणजे भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा याबद्दल अनेक चांगल्या शुभेच्छा मिळणार आहेत. जेणेकरून त्या तुम्ही सोशल मीडियावर आपल्या भावासाठी शुभेच्छा देऊ शकता. चला तर मग बघूया
Brother Birthday Wishes in Marathi.
1) संकाटातही ज्यांची साथ असते.
वादळावरही ज्यांची मात असते.
अशा माझ्या लाडक्या भावाला (Brother) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👦
2) भाऊ माझा आधार
भाऊ माझा मित्र
भाऊ माझा गुरू
भावापासूनच माझा प्रवास होतो सुरू
कोणत्याही परिस्थितीत कायम सोबत असणा-या माझ्या भावाला (Brother) वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 👦
3) तुच आई माझी
तुच माझे वडील
तुच होतो बहिण माझी
तुच आहे भाऊ माझा
लाडक्याभावाला (Brother) वाढदिवसाच्या खुप सा-या शुभेच्छा 👦
4) तुझ्या शिवाय जगण्याला अर्थ नाही
तु सोबत असल्यावर जगाचीही गरज नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ (Brother) 👦
5) वेड्या भावाची वेडी ही माया
जीव लावतो मला फुलासारखा
जपतो मला परी सारखा
माझ्या लाडक्या भाऊरायाला (Brother) वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 👦
6) रक्षाबंधनाला रक्षणाचे वचन तो देतो
प्रत्येक सुख दुखात तो सोबत माझी धरतो.
आज जन्मदिनी त्याच्या ईश्वराकडे त्याच्या आयुष्याच लेण मागते. 👦
7)प्रत्येक संकटाला दोन हात करण्या बेधडक लढाई करायची, दुःखातही सुखाची गाणी हसत हसत गायची
अशी शिकवण तो देतो
अशा माझ्या आधारस्तंभरूपी भावाला (Brother) वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 👦
Brother Birthday Wishes in Marathi
8) वडिलानंतर घराचा तो आहे कणा
सोबत असतो सगळ्याच्या कायम फक्त भाऊ म्हणा
माझ्या जीवलग भावाला (Brother) वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 👦
9) तो आहे सोबत तर
मित्राची गरज भासत नाही.
हजार मित्रांची कमी तो एकटाच पुर्ण करतो.
भाऊ माझा लाखात एक आहे.
लाखात एक भावाला (Brother) लक्ष लक्ष शुभेच्छा 👦
10) गल्ली पासुन दिल्ली पर्यत सगळ्यांचा भाऊ म्हणून कर्तव्य बजावण्या-या
सब दिल्लो की धडकन असणा-या लाडक्या भावाला (Brother) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👦
11) तो म्हणजे आधार माझा
तो म्हणजे पाठिंबा माझा
अशा माझ्या खंबीर पाठीराख्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा 👦
12) हातामध्ये हात आहे.
पाठीवर थाप आहे
भाऊ माझा लय रूबाबदार आहे.
राॅयल कारभारी भाऊसाहेबांना (Brother) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👦
13) मायाळू कनवाळू भाऊ माझा
प्रत्येक हट्ट पुरविण्या-या लाडक्या भाऊरायाला (Brother) वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 👦
14) भाऊ म्हणजे आईवडीलांच दुसर रूपच
गुरू बनून प्रत्येक वळणावर वाट दाखवतो.
माझ्या आयुष्यातील भाऊ (Brother) रूपी गुरू ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👦
Brother Birthday Wishes in Marathi
15) रामारायाला लक्ष्मण सारख्या भावांची सोबत होती.
आणि मला तुझ्या सारख्या भावाची सोबत आहे.
पदोपदी माझी सावली बनून माझ्या सोबत राहणा-या माझ्या छोट्या भावाला (Brother) वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 👦
16) गरुडासारखी भरारी घ्यायला तुच मला शिकवल.
पाठीवर अक्षरांची ओळखही तुच करून दिली. परिस्थितीत मधून धडा गिरवून आयुष्य फुलवाव
असे अनेक धडे मला शिकवणा-या माझ्या दादाला (Brother) जन्मदिवसाच्या शुभेच्छा 👦
17) रोपट्याची सावली तु झालास
मायेची उब तु झालास
माझ्या सारख्या अनाथाचा भाऊ तु झालास.
माझ्या भावाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 👦
18) खट्याळ खोडकर नटखट दादा माझा....
काम असल्यावर लाडीगोडी लावी मला.
लाडक्या बहिणाचा हा लाडका दादा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा (Brother)👦
19) बहिण भावाच नात असतच खुप सुंदर
तुझ्या सारखा भाऊ मला भेटाला आणि माझ्या आयुष्यात चार चांदण्या लागल्या.
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👦
20) तुझ्यासारखा भाऊ सोबत आहे म्हणून जगण्यात उमेद आहे.
यशाला गवसणी घालण्याची हिंमत फक्त दादा तुझ्यामुळेच आहे. वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा दादा (Brother) 👦
Brother Birthday Wishes in Marathi
21) दादा माझा सर्वस्व
दादा माझा प्राण
दादा शिवाय जगण्यात नाही शान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 👦
22) तु माझा शिल्पकार
तु माझा भाऊराव
तुझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देते तुझ्या जीवनाला येवो आकार 👦
23) आकाशात ज्या प्रमाणे असंख्य चांदण्या आहेत तशीच तुझ्या मायेची ऊब मोजता न येणारी नाही.
प्रत्येक क्षणोक्षणी सावली बनवून राहणा-या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 👦
24) तु दुखातही प्रेमाचा झरा झालास
तु सुखताही दिवा बनवून जळत राहिलास.
भावा तुच ख-या अर्थाने जीवनाचा सार झाला.
जीवन जगण्याची कला शिकवणा-या भावाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 👦
25) अंधाराला नाहिस करण्यासाठी सुर्याची किरण महत्वाची असतात.तसच जीवन जगताना चांगली वाईट गोष्टीची शिकवण देऊन मला यशस्वी शिखर दाखवणा-या भावाला लक्ष लक्ष शुभेच्छा 👦
26) तुझ्या शिवाय घराला घर पण नाही
तुझ्या शिवाय माझ्या जीवनाला आधार नाही.
जीवलग भावाला वाढदिवसाच्या भरगच्च शुभेच्छा 👦
27) जीवनात गुरू शिवाय आकार मिळत नाही.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरू तुच आहेस. चांगल्या वाईट गोष्टींची शिकवन देऊन आयुष्य सुंदर केलेस
लाडक्या गुरूदादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👦
28) होडीतुन प्रवास करतानी नावाडी खुप महत्वाचा असतो.
ज्या प्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ हाकाला त्याचप्रमाणे माझ्या आयुष्याची होडी तु चालवलीस
भाऊराया तुच माझ्या आयुष्याचा सारथी
नावाडी झालास
आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
अनंत शुभेच्छा 👦
29) आयुष्यात काही मिळो अगर न मिळो पण तुझ्या सारखा भाऊ मिळायला खुप भाग्य लागत. आज तुझा वाढदिवस लक्ष लक्ष दिव्यांनी तुझ आयुष्य उजळून निघो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👦
30) दिव्याला सोबत असते वातीची
चंद्राला सोबत असते ता-यांची
तशी मला सोबत माझ्या भावाची
लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होवो. 👦
Brother Birthday Wishes in Marathi
31) क्षणोक्षणी साथ तुझी
पावलो पावलो सोबत तुझी
तुझ्या जन्मदिनी भावा शुभेच्छा गगनापरी 👦
32) आकाशाएवढ्या विशाल तू
दर्यापरी अथांग तू
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ 👦
33) भाऊ माझा जीवलग यार आहे.
सा-या दुनियापेक्षा खास आहे.
खासमखास भावाला वाढदिवस शुभेच्छा 👦
34) सह्याद्रीची उंची लाभो माझ्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा या शुभदिनाला👦
35) मिशी भावाची लय जोरदार
सगळेच म्हणतात भाऊ तुझा आहे रुबाबदार
रुबाबदार कारभारी आमचे बंधू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👦
36) स्टाईल अशी की गल्लीमध्ये चर्चा आहे.
आणि रूबाब असा की सा-या गावात भावाच नाव आहे. लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चिरंजीवी भव: 👦
37) भारीत भारी कारभारी
भाऊ आहे सगळ्यांची दुनियादारी
भावाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 👦
38) ज्ञानाच भंडार ज्याच्या वाणीतुन सतत पाझरत असत. अशा प्रकांड्य पंडित भावाला
खुप खुप शुभेच्छा 👦
39) चंद्राची शितलता
सुर्याच तेज
भाऊ माझा सगळ्यात बेस्ट
अशा लाडक्या भावाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा 👦
40) तुझ्या माझ्या नात्याला नजर न लागो कोणाची , फुलत राहो, बहरत राहो नात आपल्या भावकीच
लाडक्या भावाला,बंधूला,भावकीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👦
Brother Birthday Wishes in Marathi
41) नात तस खास आहे
कारण भाऊ माझा वर्ल्ड बेस्ट आहे.
बेस्टम बेस्ट भावाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा 👦
42) गरीबीची जान
कष्टाची खाण
भाऊ आमचा अभिमान
लाडक्या भावाला उज्ज्वल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👦
43) मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस
प्रत्येकाची आण भान शान असणा-या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👦
44) पेनात शाई जशी तसा आयुष्यात भाऊ
आठवणी अशा की विसाराव्या कशा
वाढदिवसाच्या चिरंतन शुभेच्छा 👦
45) तुझ्या असण्याने जीवन बहरत
तुझ्या नसण्याने एक क्षणही नकोसा वाटतो.
भाऊ तुझ्यामुळे जीवन क्षणाक्षणाला फुलत
तुझ्याही आयुष्यात फुलांची रास लागावी ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा 👦
46) जीव ओवाळून टाकावा तर तुझ्या सारख्या भावावर कारण तु आहे म्हणूनच जीवनात आनंद आहे. आणि ह्याच
आनंदाची सावली सतत तुझ्या सोबत राहो याच वाढदिवसाच्या शुभेच्छा 👦
47) दुःखाची झळ लागो न तुला कधी .
आनंदाचा वर्षाव होत राहो तुझ्या अंगणी
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा भाऊराया 👦
48) चैतन्याची पावली फुटावी
सुखाची नदी दुथडी भरून वाहावी.
वाढदिवसाच्या दिवशी भाऊराया सुख समृद्धीची लाट यावी. 👦
49) ता-या मध्ये तारा ध्रुव तारा
भाऊ माझा आहे न्यारा
जगावेगळ्या भावाला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा 👦
50) आनंदाच्या राशी भरून याव्यात वाढदिवसाच्या दिवशी त्या अजुनच बहराव्यात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देते बहिण भावाला
माझेही आयुष्य लाभावे तुला 👦
Brother Birthday Wishes in Marathi
हे देखील वाचा
0 Comments